गुरुजी बद्दल

धार्मिक विधी केंद्र मध्ये आपले स्वागत आहे.

‘यतो धर्मः स्ततो जयः’  ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी जय आहे. म्हणून धर्माचरण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याच प्रमाणे पूजापाठ तसेच ज्योतिष शास्त्र याकडेही नवीन पिढीचा ओढा आहे. त्याचप्रमाणे हे असच का अशी चिकित्सा हि वाढत आहे, आणि ती योग्य हि आहे. हिंदू धर्माने चिकित्सेलाही विशाल अंतःकरणाने स्वीकारले आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक व्यक्तीने धर्ममार्गाने चालावे यासाठी कुलगुरू वा कुलपुरोहित  असत, याचे इतिहासात अनेक दाखले उपलब्ध आहेत.

सध्याच्या स्थितीत मोठ्या शहरात शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणारे पुरोहित ही कमी होत आहे. हाच धागा पकडून आम्ही शास्त्रशुद्ध व सखोल माहिती देणाऱ्या संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. चांगले पुरोहित समाजात जावे, त्यांनी यजमानांची कामे त्यांना समाधान होईल अशी करावीत, आणि यामुळे समाजाची धर्मभावना वाढीस लागेल, समाज सक्षम व सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न करणे, हाच खरा यामागचा सदुद्देश आहे.

विविध व्रतवैकल्य, रुद्र अभिषेक, गृहप्रवेश, वास्तुशांती, ग्रहयज्ञ, विवाह, उपनयन, नवचंडी, श्राद्ध आदी विविध विधीं करण्यासाठी मुंबई मोठ्या शहरात गुरुजींची सारखी गरज भासते, ती गरज या संकेतस्थळामुळे पूर्ण होईल असा विश्वास आम्हाला वाटतो.  

आपल्या सूचनांचा आदर केला जाईल.

सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय: !

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख माप्नुयात !!

ओम शांती:

Community Events

सध्याच्या स्थितीत मोठ्या शहरात शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणारे पुरोहित ही कमी होत आहे. हाच धागा पकडून आम्ही शास्त्रशुद्ध व सखोल माहिती देणाऱ्या संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. चांगले पुरोहित समाजात जावे, त्यांनी यजमानांची कामे त्यांना समाधान होईल अशी करावीत, आणि यामुळे समाजाची धर्मभावना वाढीस लागेल, समाज सक्षम व सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न करणे, हाच खरा यामागचा सदुद्देश आहे.सध्याच्या स्थितीत मोठ्या शहरात शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणारे पुरोहित ही कमी होत आहे. हाच धागा पकडून आम्ही शास्त्रशुद्ध व सखोल माहिती देणाऱ्या संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. चांगले पुरोहित समाजात जावे, त्यांनी यजमानांची कामे त्यांना समाधान होईल अशी करावीत, आणि यामुळे समाजाची धर्मभावना वाढीस लागेल, समाज सक्षम व सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न करणे, हाच खरा यामागचा सदुद्देश आहे.

विविध व्रतवैकल्य, रुद्र अभिषेक, गृहप्रवेश, वास्तुशांती, ग्रहयज्ञ, विवाह, उपनयन, नवचंडी, श्राद्ध आदी विविध विधीं करण्यासाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात गुरुजींची सारखी गरज भासते, ती गरज या संकेतस्थळामुळे पूर्ण होईल असा विश्वास आम्हाला वाटतो.  

आपल्या सूचनांचा आदर केला जाईल.

सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय: !

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख माप्नुयात !!

ओम शांती:

विवाह सोहळा

पहिले पाऊल :- तू एक पाऊल चाललीस, तुझे माझे सख्य झाले. सुंदर अन्न तयार करणारी अन्नपूर्णा हो. माझ्याशी एकनिष्ठ वाग. आपल्या कुटुंबाचे आपण कल्याण करू.

दुसरे पाऊल :-  तू माझ्याबरोबर दोन पाऊले चाललीस, माझे बळ वाढवणारी हो. आपण धैर्य आणि सामर्थ्य ठेऊन कुटुंबातील आनंद संरक्षित ठेऊ.

तिसरे पाऊल :- तू माझ्याबरोबर तीन पाऊले चाललीस, धनप्राप्त करून देणारी हो. आपण दोघे संपत्ती व ज्ञानाची संमृद्धी करू.

चौथे पाऊल :- तू माझ्याबरोबर चार पाऊले चाललीस, तू सुख वाढवणारी हो. आपण दोघेही सुख, आनंद वाढवू.

पाचवे पाऊल :- तू माझ्याबरोबर पाच पाऊले चाललीस, तू संतती वाढवणारी हो. आपण दोघे सद्गुणी संतती निर्माण करू.

सहावे पाऊल :- तू माझ्याबरोबर सहा पाऊले चाललीस, तू सर्व ऋतुमध्ये सुख देणारी हो.

सातवे पाऊल :- तू माझ्याबरोबर सात पाऊले चाललीस तुझे माझ्याशी सख्य दृढ होवो. आपल्या कुटुंबाचे सुख-दु:ख आपण आपल्या हृदयात जतन करू.

विविध पुजा / विधी

सत्यनारायण महापूजा

गणेश पूजन

कलश पुजन

नवग्रह पुजन

श्रीकृष्ण जन्मअष्टमी पुजन

शनी व्रत पुजा

संपर्क (8169347640)

An email will be sent to the owner

धन्यवाद आम्ही आपणास लवकरच संपर्क साधू.

Amenities

Bike parking available
Free consultation
By appointment only
Good for children
Debit & Credit cards accepted
24/7 availability
Parking available
Debit & Credit Cards accepted
Spoken languages:
Marathi, Hindi, English

Reviews

1 Reviews

EKNATH BAVANTHADE

17 June 2020

17 June

2020

Areas Covered

Chembur, Mumbai

Opening Hours

Sunday
All day
Monday
All day
Tuesday
All day
Wednesday
All day
Thursday
All day
Friday
All day
Saturday
All day