विविध पुजा / विधी

पुजा

सत्यनारायण महापूजा

गणेश पूजन

कलश पुजन

नवग्रह पुजन

श्रीकृष्ण जन्मअष्टमी पुजन

शनी व्रत पुजा

सोळा सोमवार व्रत उद्यापन

पंचायतन पुजा

हिंदू धर्मातील संस्कार

गर्भाधान (ऋतुशांती)

पुंसवन

अनवलोभान

सीमंतोन्नयन

जातकर्म

नामकरण

सूर्यावलोकन

निष्क्रमण

अन्नप्राशन

वर्धापन

चूडाकर्म

अक्षरारंभ

उपनयन

समावर्तन

विवाह

अंत्येष्टी

याद्निक कर्म

लक्ष्मी याग

विष्णु याग

गणेश याग

नवचंडी याग

शांती पूजा

पितृ दोष

ग्रह/योग/नक्षत्र/करणं शांती

कालसर्प दोष

वास्तू शांती

वास्तूशांती म्हणजे त्या वास्तू मधल्या अणू-रेणूवर झालेली एक प्रभावी परिणामकारक वैदिक प्रक्रिया होय. त्या अणू-रेणूंवर वास्तूशांती करताना पठण होणाऱ्या मंत्रांचा, शुभ विचारांचा परिणाम होतो. 
जगातला प्रत्येक कण दुसऱ्यावर परिणाम करत असतो. 
म्हणून तुमच्या परिसरातल्या एखाद्या वस्तूकडे पाहून तुम्ही चांगले किंवा वाईट विचार करता तेव्हा त्याचे पडसाद इतर कणांवरही पडतात. म्हणून जिथे तुम्ही वावरता तिथल्या वास्तूवर, मातीवर, वस्तूंवर विचारांच्या धक्क्यांचे परिणाम होतात. 
पूर्वी आपल्या घरी आपली वडीलधारी मंडळी सांगत असत की घरामध्ये क्लेश करू नये, अभद्र बोलू नये. वास्तूपुरुष ‘अस्तु’ म्हणत असतो. 
हे विचार आपल्यास पटण्यासाठी एकविसावं शतक उजाडलं आहे. यात अजून महत्त्वाचं रहस्य म्हणजे मूक विचारांचेही धक्के निर्माण होतातच. बिटा पातळीवरचे असे धक्के शास्त्रज्ञांनी मोजलेले आहेत. हे धक्के किंवा त्याचे परिणाम, तुम्ही जे बोलता किंवा करता त्या कामाचे परिणाम त्या वातावरणात राहतात. त्याचे परिणामही भिंतीवर, वस्तूवर, आसमंतात होतात. वास्तुशांतीमुळे वातावरणशुद्धी तर होतेच त्याचबरोबर त्या वातावरणात किंवा पूजेच्या वेळेस उपस्थित असणाऱ्या व्यक्तींची देहशुद्धी व मनशुद्धी होत असते. यासारखा प्रभावी उपाय दुसरा असूच शकत नाही. प्रत्येक धर्मात वास्तूशुद्धीचे प्रकार आहेत. पण सर्वात शास्त्रशुद्ध प्रकार म्हणजे वास्तूशांती आपल्या हिंदू धर्मात सांगितलेली आहे. दर पाच वर्षांनी घराची वास्तूशांती करावी.

मंगल शांती

अभिषेक

लघुरुद्र/महारुद्र/अतिरुद्र

देवता अभिषेक

देवी अभिषेक